Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

मतदार यादीतील नावे गांभीर्याने पडताळा; सरला सातपुते यांचे आवाहन

  बेळगाव : मतदार यादी पडताळणी सध्या सुरू आहे. बेळगावच्या मतदारांनी ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे कारण दक्षिण विभागातील बहुसंख्य नावे मतदार यादीतून गायब झाली आहेत. हे अलीकडेच होत आहे असे नाही तर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून जाणीवपूर्वक ही नावे गहाळ करण्याचे प्रकार घडत आहेत. मतदारांनी दिलेल्या मुदतीत …

Read More »

सीमाभागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने सुविधा पुरवाव्यात

  बेळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा बेळगाव : सीमाभागातील मराठी पत्रकारांना महाराष्ट्र शासनाने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. अधिस्वीकृती ओळखपत्रासोबत महात्मा फुले आरोग्य योजना, वृद्धापवेतन तसेच सीमाभागात डिजिटल मिडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना देखील शासनाच्या सुविधा मिळाव्यात याबाबत शनिवारी झालेल्या बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या …

Read More »

तर कलघटगी मतदारसंघ सिद्धरामय्या यांच्यासाठी सोडू : संतोष लाड

  हुबळी : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कलघटगी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी हा मतदारसंघ सोडण्याची तयारी माजी मंत्री संतोष लाड यांनी दर्शवली आहे. हुबळी येथे आज रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री संतोष लाड म्हणाले की, विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सिद्धरामय्या यांना राज्यातील अनेक भागांतून बोलावले जात आहे. आता …

Read More »