Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि परिवाराने जपली इको फ्रेंडली घरगुती गौरी-गणेशोत्सवाची परंपरा

  बेळगाव : पत्रकार श्रीकांत काकतीकर आणि परिवाराने घरगुती गणेशोत्सवाची इको फ्रेंडली आगळीवेगळी परंपरा राखली आहे. शाडूच्या मातीची पर्यावरण पूरक मूर्ती, घरातील छोट्या छोट्या वस्तूंपासून सजावट तसेच ज्यादा विद्युत रोषणाईला फाटा देत काकतीकर परिवार प्रत्येक वर्षी आपला गणेशोत्सव साजरा करत असतात. या वर्षीही काकतीकर परिवाराने आपल्या भारत नगर तिसरी गल्ली …

Read More »

जांबोटी- चोर्ला मार्गावर वाहतूक ठप्प!

  खानापूर : बेळगाव – पणजी व्हाया चोर्ला मार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास एक अवजड ट्रक रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने दुसरी अवजड ओव्हरटेक करून जात असताना पलटी होऊन या मार्गावरील वाहतूक सोमवारी (आज दि. 1 सप्टेंबर) पहाटेपासून ठप्प झाली आहे. जांबोटी पासून काही अंतरावर कालमणी ते आमटे दरम्यान सदर वाहतूक ठप्प …

Read More »

मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या समर्थनार्थ बेळगावात मराठ्यांचा एल्गार!

बेळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाने आज रविवारी बेळगावात सकल मराठा समाजातर्फे मूक मोर्चाचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे छत्रपती …

Read More »