Tuesday , December 23 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापुरात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

  कोल्हापूर : सीमावाद प्रलंबित असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्रातील भूभागावर दावा केल्यानंतर रणकंदन सुरु झाले आहे. कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवराज बोम्माई यांचा तीव्र निषेध करत त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी पोलिसांनी तिरडी काढून घेण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिकांशी जोरदार झटापट झाली. ही अंत्ययात्रा कोल्हापुरातील दसरा चौक ते जयंती …

Read More »

कर्नाटकच्या बसला फासले काळे!

  बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या बेताल वक्तव्याचे पडसाद पुणे जिल्ह्यातील दौंड येथे उमटलेत. महाराष्ट्रातील 40 गावे कर्नाटकात समाविष्ट करण्याची दरपोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. दौंड येथील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या बसला काळे फासून “जय महाराष्ट्र” असा मजकूर …

Read More »

श्रद्धा वालकर प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

  नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं काही दिवसांपूर्वी तपासातून समोर आलं होतं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी याप्रकरणाचा पाठपुरावा का केला नाही? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित …

Read More »