Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या संशयीताना जामीन मंजूर

  बेळगाव : एका फायनान्स कंपनीचा कर्मचारी पैसे तसेच किमती साहित्य नेताना त्याला अडवून चाकू दाखवून त्याच्याकडून रक्कम व टॅब पळून नेला होता. याप्रकरणी नेसरगी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. यामधील दोघा संशयितानी सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाकडे जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर सुनावणी होऊन त्या दोघा …

Read More »

संकेश्वर निलगार गणपतीचे मुख्य सेवेकरी अशोक हेद्दूरशट्टी यांच्या निधनामुळे गणपतीचे दर्शन दोन दिवस बंद

  संकेश्वर : संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि गणपतीचे प्रमुख सेवेकरी असलेले अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व …

Read More »

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे आंतरशालेय स्पर्धेत नेत्रदीपक यश

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्यने आयोजित केलेल्या आंतरशालेय गायन आणि नृत्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. नुकत्याच लोकमान्य रंगमंदिर येथे झालेल्या या स्पर्धेत २५ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर नृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक …

Read More »