Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

श्री गणेश चषक-2022 भव्य डे नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

  बेळगाव : रामदेव गल्ली, कंग्राळी खुर्द येथे दि. 20 नोव्हेंबर 2022 पासून श्री गणेश चषक-2022 भव्य डे नाईट हाफपिच क्रिकेट स्पर्धेला मोठ्या थाटात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र एकिकरण समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले, श्रीरामसेना हिंदुस्तान अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर, मार्कंडे साखर कारखाना संचालक आर. आय. पाटील, आंबेवाडी …

Read More »

खानापूरात सीटीएम ट्राॅफी फूटबॉल स्पर्धेचे उद्घाटन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर शनिवारी दि. १९ रोजी सीटीएम ट्राॅफी फूटबॉल स्पर्धाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी श्री महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, भाजपच्या महिला नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, तालुका ग्राम पंचायत समितीचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, आकाश अथणीकर, सीटीएम ट्राॅफी फूटबॉलचे पदाधिकारी उपस्थित …

Read More »

नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने दादोबानगर वार्ड नं. १७ मध्ये कूपनलिका खुदाई

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई पुजन करून करण्यात आले. यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मधील सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी, महेंद्र इलीगार, महांतेश बासरकोड, प्रकाश गुरव, महिला वर्ग आदी मान्यवर उपस्थित …

Read More »