Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

लक्ष्मीनगर हिंडलगा येथील चोरी प्रकरणाचा छडा : दोघांना अटक; ८५ लाखांचे दागिने जप्त

  कॅम्प पोलिसांची कारवाई बेळगाव : लक्ष्मीनगर, हिंडलगा येथे २ ऑगस्ट रोजी घडलेल्या मोठ्या चोरीचा छडा लावण्यात कॅम्प पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत तब्बल ८५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे. अन्नपूर्णा जोतिबा बेळगुंदकर (रा. गणेशपुर) आणि जोतिबा गुंडू बेळगुंदकर अशी अटक केलेल्यांची …

Read More »

रॅपिड ॲक्शन फोर्स – पोलिसांचे शहरात पुन्हा पथसंचलन

  बेळगाव : बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने काल शुक्रवारी शहरामध्ये पुन्हा एकदा रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्षवेधी पथसंचलन (रूट मार्च) झाले. श्री गणेशोत्सव काळात बेळगाव मधील सार्वजनिक गणपती पाहण्यासाठी शहरातील गणेश भक्तांसह परगावचे नागरिक प्रचंड संख्येने …

Read More »

‘जय किसान भाजी मार्केट’ बंद केल्यास तीव्र आंदोलन करू!

  बेळगाव : बेळगावातील खाजगी ‘जय किसान भाजी मार्केट’ बंद केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे. ‘बुडा’ च्या धोरणांचा निषेध करत आज जय किसान भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेल्या व्यापाऱ्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. मोहम्मद मन्नोळकर यांनी सांगितले की, …

Read More »