Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा; ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद ट्रॉफीचा वितरण सोहळा सायंकाळी प्रमुख पाहुणे व्हिजिलन्स खात्याचे उपआयुक्त सागर देशपांडे व तुकाराम बँकेचे उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या शुभहस्ते विजयी संघांना ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी प्रकाश कालकुंद्रीकर यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाचा व मेजर ध्यानचंद ट्रॉफी यांचा …

Read More »

सुवर्ण महोत्सवा निमित्ताने बॅ. नाथ पै चौक मंडळाच्या वतीने पत्रकारांचा कृतज्ञता सन्मान

  बेळगाव – बेळगावच्या भव्य सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा पुढे नेण्याचे काम एका विशिष्ट पूर्ण रीतीने बेळगाव उपनगरातील बॅरिस्टर नाथ पै चौक शहापूर येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले आहे. यावर्षी बॅरिस्टर नाथ पै चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. त्याचबरोबर याच भागातील सुप्रसिद्ध संगीता स्वीट्स 51 व्या वर्षात …

Read More »

सकल मराठा व मराठी क्रांती (मूक) मोर्चा बेळगावच्या वतीने मनोज जरांगे -पाटील यांना जाहीर पाठिंबा!

  बेळगाव : सध्या मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी आपण माननीय मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहात. आपले हे आंदोलन मराठा समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न उपस्थित करत आहे. या उपोषणामुळे महाराष्ट्रभर मराठा समाजाची मागणी अधिक तीव्रपणे चर्चेत आली आहे. आम्ही बेळगाव येथील मराठा समाजाचे सदस्य, …

Read More »