Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात श्री चौराशीदेवी संगीत कलामंचच्यावतीने आयोजित संगीत भजनी स्पर्धा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : श्री चौराशीदेवी संगीत कलामंच खानापूर तालुक्याच्यावतीने संगीत भजनी स्पर्धा रविवारी पाडल्या. या स्पर्धेत ३२ स्पर्धकांचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक नारायण मयेकर होते. प्रास्ताविक एम. व्ही. चोर्लेकर यानी केले. तर दीपप्रज्वलन नगरसेवक नारायण मयेकर, राष्ट्रपती पुरस्कार आदर्श शिक्षक आबासाहेब दळवी, शिवसेना राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, …

Read More »

ऊस दरासाठी उद्या आंदोलन

निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी महापूरसह विविध कारणामुळे दरवर्षी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मात्र शेतकऱ्यांना शासनातर्फे तुटपुंजी भरपाई दिली जात आहे. याशिवाय साखर कारखान्यांनी दर जाहीर केल्याशिवाय ऊसतोड करू नये, असा साखर मंत्री व साखर आयुक्तांनी दिला आहे. तरीही त्याला केराची टोपली दाखवत अनेक साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला …

Read More »

माजी आमदार एस. एस. पुजारी यांचे निधन

  बेळगाव : विधान परिषद माजी सदस्य एस. एस. पुजारी (वय 89) यांचे निधन झाले आहे. त्यांनी बेळगाव शिक्षक विधान परिषद मतदार संघातून आमदारकी भूषवली होती. डॉ. सिद्धार्थ पुजारी यांचे ते वडील होते.

Read More »