Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा अकोळमध्ये सत्कार

निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत दिवंगत माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील चौगुले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील गटाचे समर्थक वृषभ सुनील चौगुले यांचा ९७ मतांनी  विजय झालात्याबद्दल  युवा नेते उत्तम पाटील फाउंडेशनतर्फे उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम पाटील …

Read More »

मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान हटवली!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा (शेडेगाळी) रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय “बेळगाव वार्ता”च्या बातमीची दखल घेत. तसेच बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने ही कमान हटविण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, खानापूर अनमोड …

Read More »

खानापूरात भाजपचा आमदार होणार; भाजप नेते किरण यळ्ळूरकरांचा वाढदिवसानिमित्त संकल्प

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त …

Read More »