Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरात भाजपचा आमदार होणार; भाजप नेते किरण यळ्ळूरकरांचा वाढदिवसानिमित्त संकल्प

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त …

Read More »

सौंदलगा येथील कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

  सौंदलगा : सौंदलगा ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेबद्दल सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्जाचे निवेदन देण्यात आले आले आहे. सौंदलगाव ग्रामपंचायतीमार्फत एन. आर. जी. फंडातून या कचरा प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा …

Read More »

काळ्या दिनी मराठी भाषिकांची भव्य सायकल फेरी!

  बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांनी काळ्या दिनाच्या निषेधार्थ भव्य सायकल फेरी व निषेध फेरीतून मराठीची ताकत दाखवून दिली. हजारोंच्या संख्येने सीमा बांधव, समितीच्या रणरागिणी या निषेध फेरीत सहभागी झाल्या होत्या. 1956 साली भाषावार प्रांतरचना करण्यात आली व मराठी बहुभाषिक असलेला सीमाभाग तत्कालीन म्हैसूर प्रांतात विलीन करण्यात आला. तेव्हापासून मराठी …

Read More »