Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश

  बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …

Read More »

आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात; निवड समितीची घोषणा

  खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेत गुरुवारी (२८ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएसचे …

Read More »

हॉकी बेळगाव व शासनातर्फे 29 रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन

  बेळगाव : हॉकी बेळगाव, जिल्हा युवजन क्रीडा खाते व गट शिक्षण खात्यातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन नेताजी सुभाषचंद्र बोस (लेले) मैदान येथे शुक्रवार दि. 29 ऑगस्ट रोजी 10 वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी अभिनव जैन, जिल्हा युवजन क्रीडा अधिकारी बी श्रीनिवास, गट शिक्षण खात्याच्या …

Read More »