Tuesday , December 16 2025
Breaking News

Recent Posts

….तर अधिवेशन काळात कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांना महाराष्ट्र सीमेवर अडवू

  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वतीने कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर बेळगाव : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेली सुमारे ६९ वर्षे प्रलंबित आहे मुंबई राज्यातील फार मोठा मराठी भाषिक भाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेण्यासाठी महाराष्ट्र आणि सोमा भागातील मराठी जनता सतत प्रयत्न करीत …

Read More »

येळ्ळूर विभाग म. ए. समितीची बैठक; महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार

  बेळगाव : येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक दिनांक 04 डिसेंबर 2025 रोजी श्री बालशिवाजी वाचनालय, येळ्ळूर येथे समितीचे अध्यक्ष श्री. विलास घाडी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीच्या प्रारंभी गावातील निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक व पर्यावरणप्रेमी डॉ. शिवाजी कागणीकर(दादा) यांना राणी चन्नम्मा …

Read More »

चिंचली मायाक्का जत्रेत चक्क दोन वर्षाच्या जुळ्या मुलांना पालकांनी सोडले!

  बेळगाव : चिंचली मायाक्का जत्रेत पालकांनी चक्क दोन वर्षाच्या जुळ्या मुलांना सोडून दिले. कुडची पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि मुलांना बेळगावच्या बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले आहे. कुमार बाबू आणि कुमारी सोनी यांनी २ वर्षांच्या जुळ्या मुलांना तात्पुरते स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान दत्तक केंद्रात ठेवले आहे. …

Read More »