Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दोन महत्वाचे ठराव मंजूर

  बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज दोन महत्वाचे ठराव मंजूर केले यामध्ये समाजात निधनानंतर 12 दिवसाचा दुखवटा पाळण्यात येतो तो यापुढे सात दिवस पाळावा व पतीच्या निधनानंतर महिलांचा बांगड्या फोडण्याचा विधी स्मशानात न करता तो घरीच करावा. मराठा समाज सुधारणा मंडळ पुढील वर्षी शंभर वर्षे …

Read More »

भारताचे मिशन ऑस्ट्रेलिया फत्ते; 6 गड्यांनी विजयी

हैदराबाद : आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज आहे आणि हेच हैदराबादच्या मैदानात रोहित शर्माच्या शिलेदारांनी दाखवून दिलं. भारतानं हैदराबादचा तिसरा टी20 सामना 6 विकेट्सनी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धची 3 टी20 सामन्यांची मालिका खिशात घातली. पण या विजयात चमकला नव्हे तर तळपला मुंबईचा सूर्यकुमार यादव. सूर्यकुमारनं विराट कोहलीच्या साथीनं 187 रन्सचं …

Read More »

खानापूरात तालुका भाजपच्यावतीने पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती साजरी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्या वतीने येथील रेल्वेस्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयात पंडित दिन दयाल उपाध्याय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या फोटो प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सुनील नायक यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उपाध्याय यांच्या कार्याबद्दल आपले विचार …

Read More »