Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेप

  खानापूर : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्याखाली खानापूर तालुक्‍यातील संगरगाळी येथील रहिवासी विष्णू परशुराम कडोलकर (वय 35) याला बेळगाव येथील विशेष पोक्सो न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच त्याला 30 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. ही घटना 2024 साली घडली होती. आरोपीने पीडित मुलीवर अत्याचार करून …

Read More »

मनोज जरांगे पाटलांच्या मुंबईतील आंदोलनापूर्वीच सरकारचा मोठा निर्णय

  मुंबई : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण मिळावे ही मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. त्यासाठी आता त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. मुंबईच्या आझाद मैदानात पुन्हा एकदा मराठा बांधव एकत्र येणार आहेत. 29 ऑगस्टपासून मराठा बांधवांच्या आंदोलनाला आझाद मैदानावर सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच 28 ऑगस्टला लाखो मराठा …

Read More »

मी आयुष्यभर काँग्रेसी म्हणूनच राहीन : उपमुख्यमंत्री शिवकुमार

  विधानसभेत संघाचे गीत गाईल्याबद्दल दिली प्रतिक्रीया बंगळूर : मी एक खरा काँग्रेसी आहे. जन्माने काँग्रेसी आहे. मी आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसीच राहीन. माझे जीवन, माझे रक्त, सर्वकाही काँग्रेसी आहे. मी आता पक्षाचे नेतृत्व करत आहे. मी त्याचा आधारस्तंभ म्हणून उभा राहीन,” असे उपमुख्यमंत्री व प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार …

Read More »