Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

धर्मांतर बंदी विधेयक अखेर मंजूर

  सरकार – विरोधकात खडाजंगीनंतर विधान परिषदेची मंजूरी बंगळूर : विरोधी पक्ष काँग्रेस आणि धजदच्या आक्षेपांदरम्यान कर्नाटक विधान परिषदेने गुरुवारी वादग्रस्त “धर्मांतर बंदी विधेयक” मंजूर केले. विधानसभेने ते या आधीच मंजूर केले होते. याबरोबर सरकारने जारी केलेला धर्मांतर बंदी अध्यादेश मागे घेतला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ‘कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ राईट टू …

Read More »

वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दची लवकरच शाखा : मलगौडा पाटील

संकेश्वर (महंमद मोमीन) : वीरराणी कित्तूर चन्नम्मा अर्बन सौहार्द क्रेडिट सहकारी संस्था लवकरच शाखेचा शुभारंभ करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मलगौडा ऊर्फ बसनगौडा पाटील यांनी सांगितले. ते वीरराणी कित्तूर चन्नम्मा सौहार्दच्या २६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानी बोलत होते. सभेच्या प्रारंभी दिवंगत गाणकोकिळा लता मंगेशकर, मंत्री उमेश कत्ती, डी.एन. कुलकर्णी, नगरसेवक …

Read More »

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं केली निवृत्तीची घोषणा

  आपल्या २४ वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल २० ग्रँड स्लॅम खिताब नावावर करणारा टेनिसचा बादशाह रॉजर फेडररनं निवृत्तीची घोषणा केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पत्र पोस्ट करून त्यातून त्यानं आपल्या चाहत्यांना निवृत्तीची बातमी दिली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या लेवर कप स्पर्धेनंतर आपण निवृत्त होत असल्याचं रॉडर फेडररनं या पत्रामध्ये नमूद केलं …

Read More »