Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

ओलमणी येथील गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उद्या महाप्रसादाचे आयोजन

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्याच्या मागासलेल्या भागातील ओलमणी येथे एक गाव एक गणपतीची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते. या एक गाव एक गणपतीच्या परंपरेने गावात एकोपा, भक्ति मार्गी लागली आहे. गावचा हा गणेशोत्सव सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मोठ्या गुण्यागोविंदाने उत्साहात साजरा करतात. दरम्यान उद्या गुरुवार …

Read More »

हंचिनाळ येथे शनिवारी हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य कीर्तन सोहळा

कर्नाटक महाराष्ट्रातील लाखो लोकांना महापर्वणी; विक्रमी संख्येने लोक उपस्थित राहण्याची शक्यता हंचिनाळ (वार्ताहर) : हंचिनाळ (ता.निपाणी) येथे शनिवारी 10 सप्टेंबर रोजी खास लोक आग्रहास्तव समाज प्रबोधन भव्य कीर्तन सोहळा व व्याख्यान परमपूज्य ईश्वर महास्वामीजी भक्ती यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम हंचिनाळ येथील फुटबॉल व क्रिकेट मैदान संभाजी …

Read More »

आर्यादुर्गा संगीत विद्यालयातर्फे पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन

बेळगाव : ज्येष्ठ पखवाजी हभप यशवंत बोंद्रे संचालित आर्यादुर्गा संगीत विद्यालयात मृदुंगाचार्य पांडोबा बोंद्रे यांचा स्मृतीदिन दि. 4 रोजी शहापूर कचेरी गल्ली येथे पार पडला. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वादनाचे उत्कृष्ट सादरीकरण केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. श्री. दिलीप माळगी, प्रणव पित्रे, प्रिया कवठेकर, लक्ष्मण जोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. …

Read More »