Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

सीमाप्रश्नी बाजू मांडण्यासाठी कर्नाटक करणार तज्ञांची नियुक्ती : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची माहिती

  बंगळूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादावर २३ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी अनुभवी आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक टीम नियुक्त केली जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले. हुबळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावादावर ऍडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला आहे. …

Read More »

अथणी शुगर्सला बेस्ट डिस्टीलरी सिल्व्हर अ‍ॅवॉर्ड

कर्नाटक विभागात गेल्या सहा वर्षापासून सलग मान अथणी : अथणी शुगर्स लि., ला बेस्ट डिस्टीलरी सिल्वर अ‍ॅवॉर्ड मिळाले आहे. कर्नाटक विभागात गेली सहा वर्षे सलग हे अ‍ॅवॉर्ड अथणी शुगर्सला मिळत आले आहे. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक व कागवाड मतदारसंघाचे युवानेते श्रीनिवास श्रीमंत पाटील यांनी याबाबत सर्व टीमचे अभिनंदन केले आहे. आंध्र …

Read More »

“त्या” 22 शाळा उद्यापासून सुरू होणार

  बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्या दर्शन झाल्यापासून परिसरातील शाळा अनेक दिवसांपासून बंद असलेल्या २२ शाळा सोमवारपासून (५ सप्टेंबर) नेहमीप्रमाणे सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाचे उपसंचालक बसवराज नलतवाड यांनी सांगितले. आता शाळा सुरू झाल्या असून, शाळा नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत पालक आणि शाळांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, …

Read More »