Monday , December 22 2025
Breaking News

Recent Posts

विजापूर- हुबळी राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार

  अंकली (प्रतिनिधी) : विजापूर -हुबळी या राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस दोन कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी रात्री कोल्हार तालुक्यातील कडपट्टी गावाजवळ घडली सदर अपघातात ठार झालेले गुलबर्गा येथील रहिवासी जहअसून या घटनेची नोंद कोल्हार पोलिस स्थानकात झाली असून पुढील तपास …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे बाप्पाची प्रतिष्ठापना!

  बेळगाव : जिल्हा प्रशासनाच्यावतीने आज गणेश चतुर्थी दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील पर्यावरण पूरक शाडू मातीची श्री गणेश मूर्ती आणण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी नितेश पाटील कित्तूर चन्नम्मा चौक श्री गणेश मंदिर येथील मूर्तिकाराकडे गेले होते. तेथे बाप्पाच्या मूर्तीला मांडीवर बसवून घेऊन आपल्या कारगाडीतून जिल्हाधिकारी पाटील …

Read More »

कर्नाटक राज्यात पुरामुळे जनजीवन विस्कळीत, 27 जिल्ह्यांना फटका

  बेंगळुरू : गेल्या काही दिवसापासून कर्नाटक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. राजधानी बंगळुरुमध्ये पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप प्राप्त झाले आहे. मुसळधार पाऊस आणि वाऱ्यामुळं झाडं देखील उन्मळून पडली आहेत. …

Read More »