Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात बाप्पांच्या उत्सवात “नो डीजे” : गणपती कोगनोळी

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसारच साजरा करावा लागेल, असे पोलिस निरीक्षक गणपती कोगनोळी यांनी सांगितले. ते संकेश्वर पोलीस ठाण्यात आयोजित गणेशोत्सव शांतात सभेत बोलत होते. सभेचे अध्यक्षस्थान यमकनमर्डीचे पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांनी भूषविले होते. सभेला उद्देशून बोलताना गणपती कोगनोळी पुढे म्हणाले, संकेश्वरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणरायाच्या …

Read More »

चंदगड एसटी आगाराचा चंदगड तालुक्यातील प्रवाशांना त्रास; आगाराच्या २६ फेऱ्या रद्द

  तेऊरवाडी (एस. के. पाटील) : चंदगड तालूक्यातील एसटी महामंळाच्या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ऐन गणेशोत्सव काळात महामंडळाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येणार आहे. चार – पाच नव्हे तर तब्बल २५ एस.टी. बसगाड्या गणेशोत्सव कालावधीत पूणे -मुंबईला धावणार आहेत. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील १० दिवस रोजच्या २६ बस फेऱ्या रद्द …

Read More »

गणेबैल मारहाण प्रकरणातील एकाला ताब्यात; खानापूर पोलिसांची कारवाई

  खानापूर : गणेबैल येथील राजाराम गुरव यांच्यावर काल सायंकाळी 7च्या सुमारास अज्ञातांनी मारहाण केली होती. तातडीने त्यांना शासकीय दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. नंतर आमदार निंबाळकर यांनी रात्री स्वत: खानापूर पोलीस स्टेशनला जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे पोलीसांना सूचना केली. दुसऱ्या दिवशी या तक्रारीबद्दल त्यांनी पोलिसांना धारेवर धरत रात्री …

Read More »