Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

खानापूर अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील अबकारी खात्याच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन सजावट व विद्युत्तरोषणाई करण्यात आली होती. यावेळी खानापूर अबकारी खात्याचे अधिकारी दवलसाब शिंदोगी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी महात्मा गांधींच्या फोटोचे पुजन करण्यात आले. कार्यक्रमाला अबकारी खात्याचे …

Read More »

येडियुराप्पा यांची भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार अनिल बेनके यांच्याकडून शुभेच्छा!

बेळगाव : गुरुवार दिनांक 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके यांनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या सदस्यपदी निवड झालेले माजी मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांची आज कावेरी निवासस्थानी भेट घेवून अभिनंदन करुन आशिर्वाद घेतला. यावेळी आमदार अनिल बेनके म्हणाले की, आज निकटपुर्व मुख्यमंत्री, कर्नाटकाचे लाडके नेते, …

Read More »

खेळातून सांघिक भावना निर्माण होते : क्रीडा शिक्षणाधिकारी जोगळे

  कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धा निपाणी (वार्ता) : खेळ खेळत असतांना मनात खिलाडूवृत्ती हवी. खेळाडूंमध्ये सामना जींकण्याचे ध्येय हवे. त्यातूनच त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होते. ही सांघिक भावना अबाधित ठेवण्याचे काम खेळाडू करीत असतात, असे मत चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा क्रिडा शिक्षणाधिकारी एस. बी. जोगळे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथील …

Read More »