Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्षपदी वंदना पाटील यांची बिनविरोध निवड

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदी सौ. वंदना अशोक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक अभिकारी म्हणून कळसा भंडुरा प्रकल्पाचे कार्य निवार्हक अधिकारी सहाय्यक अभियंता आर. डी. मराठे यांनी काम पाहिले. गर्लगुंजी ग्रा. पं. अध्यक्ष पद ३० महिन्याच्या कालावधीत पहिल्या टप्प्यात अध्यक्षा म्हणून सौ. …

Read More »

संकेश्वर गोंधळी समाज अध्यक्षपदी दत्ता दवडते, उपाध्यक्षपदी शंकर काळे यांची निवड

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर गोंधळी समाजाची सभा नुकतीच सुरेश दवडते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत संकेश्वर गोंधळी समाजाचे अध्यक्ष म्हणून दत्ता दवडते, उपाध्यक्षपदी शंकर काळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. समाजाच्या ट्रस्टी म्हणून श्रीमती लक्ष्मीबाई गणपती काळे निवडल्या गेल्या आहेत. सेक्रेटरी म्हणून मुरलीधर दवडते, सहसेक्रेटरी रवी तुकाराम दवडते, …

Read More »

मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

  मुंबई : माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघात प्रकरणाचा संशय बळावत चालला आहे. मेटे यांच्या मृत्यूची आता सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मेटेंचा मृत्यू घातपात आहे की अपघात याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. मेटेंचा मृत्यू संशयास्पद असल्याचं पत्नी ज्योती मेटे यांनी सांगत …

Read More »