Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक : 2 जण जागीच ठार; रामदुर्ग तालुक्यातील घटना

बेळगाव : रामदुर्ग शहराजवळील मुळ्ळूर घाट रोडवर दुचाकी आणि मालवाहू वाहनात भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 2 जण जागीच ठार झाले. मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने तो दुचाकीला धडकला. रामदुर्ग शहरातील रहिवासी पुजारी विजयकुमार घोडबोले (55) आणि मालवाहू वाहनाचा चालक अनिल बिरादार (23) यांचा मृत्यू झाला. मालवाहू वाहन हावेरीहून रामदुर्गकडे येत …

Read More »

स्वातंत्र्य दिनानिमित्त निलजी शाळेत तिरंगी प्रदर्शन

  बेळगाव : सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळा निलजी. निलजी शाळेचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. 79 वा स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये विशेष उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण निवृत्त सैनिक नागेंद्र रामा मोदगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलन …

Read More »

कावळेवाडी येथील अभंग पाठांतर स्पर्धेत श्रावणी गावडे प्रथम

कावळेवाडी… येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेने विद्यार्थ्यांसाठी श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री हरिपाठ अभंग पाठांतर स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत श्रावणी शशिकांत गावडे हिने प्रथम येण्याचा मान पटकावला.गावातील‌ विठ्ठल रखुमाई मंदिरांत या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. अध्यक्षस्थानी ह.भ.प.शिवाजी जाधव उपस्थित होते प्रारंभी शाळेच्या मुलिंनी स्वागत गीत सादर केले. …

Read More »