Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक राष्ट्रगीत गायन संपन्न

कोल्हापूर (जिमाका) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज्य महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ठीक 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन उत्साहात संपन्न झाले. यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवीतके, प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार तसेच महसूल विभाग, जिल्हा माहिती कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने …

Read More »

बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना आवाहन

  बेळगाव : सरकारने बळ्ळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या पीकांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले असल्याने नाला परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे त्यांनी संबंधीत तलाठी कार्यालयात अर्ज भरुन द्यावयाचे आहेत. तेंव्हा अर्जासोबत जोडण्यासाठी आपल्या नावावर असलेला शेती उतारा, शेतात उभे राहुन काढून घेतलेला फोटो, बँकेला लिंक जोडलेले आधारकार्ड …

Read More »

‘आले रे आले ५० खोके आले…गद्दार हाय हाय’, मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

  मुंबई :  राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा… अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा… ईडी सरकार हाय हाय… या सरकारचं करायचं काय… खाली डोकं वर पाय… आले रे आले ५० खोके आले… खोके घेऊन ओक्के झालेल्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणांनी विधानसभा परिसर दणाणून गेला होता. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी शिंदे सरकारविरोधात आपली …

Read More »