Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

आझादी का अमृता महोत्सव; 801 रक्तदात्यांकडून विक्रमी रक्तदान

बेळगाव : आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक प्रादेशिक कार्यालय यांचा संयुक्त आश्रयात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 801 जणांनी रक्तदान करून विक्रम केला आहे. बेळगाव येथील महावीर भवन येथे सोमवारी झालेल्या रक्तदान शिबिरात या विक्रमाची नोंद …

Read More »

पायोनियर बँकेच्या वतीने स्वातंत्र्य दिन साजरा

बेळगाव : 116 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सर्वात जुन्या बेळगाव पायोनियर अर्बन बँकेच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन हवेत फुगे सोडन्यात आले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांच्या बँड पथकाद्वारे संचलन करून सर्व संचालक व कर्मचारी बँकेकडे पोहोचले. सर्व संचालकांनी …

Read More »

बोरगाव परिसरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

  निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेत कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघात अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन …

Read More »