Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

निवडणूक आयोगाने कोणाचे बटीक असल्यासारखे वागू नये; डॉ. अंजलीताई निंबाळकर

  खानापूर काँग्रेसच्या वतीने “वोट अधिकार पदयात्रा” खानापूर : व्होट चोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधून आजपासून “वोटर अधिकार यात्रे”ची सुरूवात केली. राहुल गांधी यांच्या निर्णयाला साथ म्हणून माजी आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनीही आज हाच धागा पकडून खानापूर काँग्रेसने “वोट अधिकार पदयात्रा” काढली … खानापूरच्या माजी आमदार …

Read More »

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धेस प्रारंभ

  बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीत भजन स्पर्धेस रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या भजन स्पर्धेत एकंदर 31 संघानी भाग घेतला असून त्यामध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि चंदगड तालुका येथील भजनी मंडळे आहेत. रविवारी दुपारी ह भ प दत्तू …

Read More »

सरकारी प्राथमिक मराठी शाळा देसुरमधील विद्यार्थ्यांना बॅग व टी-शर्टचे वितरण

  बेळगाव : कॉलिटी ऍनिमल फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बॅग पहिलीच्या मुलांना शर्ट पॅन्ट वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व स्वागत गीताने करण्यात आली त्यानंतर शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भुजंग चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कॉलिटी कंपनीने आपल्या व्यवसायाबरोबरच शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठे योगदान दिलेले …

Read More »