Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

करंबळ शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्ट रूमचे उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) येथील सरकारी मराठी हायर प्रायमरी शाळेत ७५व्या अमृत महोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शाळेत डिजिटल स्मार्ट टीव्ही व प्रोजेक्टर रूमचे उद्घाटन करण्यात आले. रेणुका शुगर्सचे सिनियर मॅनेजर के. एम. घाडी यांनी आपले वडिल कै. मारुतीराव घाडी व आई कै. उर्मिला घाडी यांच्यास्मरणार्थ डिजिटल …

Read More »

स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  बेळगाव : स्वामी विवेकानंद सोसायटी येळ्ळूर यांच्या वतीने 75 वा स्वातंत्र्य दिन उत्सवात साजरा करण्यात आला. 75 व्या स्वातंत्र्य दिन एक वेगळ्या पध्दतीने येळ्ळूर गावातील निवृत्त सैनिकांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी निवृत्त सैनिक श्री. मारूती कंग्राळकर व दाजीबा पुण्याण्णांवर यांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या फोटो पूजन करण्यात आले व माजी …

Read More »

मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगने साजरा केला अग्निशमन दल कर्मचाऱ्यांसमवेत स्वातंत्र्य दिन

  बेळगाव : मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगने यंदाचा स्वातंत्र्य दिन बेळगाव अग्निशमन दल कार्यालय आवारात साजरा केला. सकाळी अग्निशमन दल विभागाचे अधिकारी आणि 120 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मारवाडी युवा मंच, उडान युवा विंगच्या सदस्यांनी ध्वजारोहण केले. अग्निशमन दलाचे जिल्हा अधिकारी – शशिधर निलगार आणि टीएफओ विठ्ठल टक्केकर तसेच मारवाडी …

Read More »