Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

ट्रकची दुचाकीला धडक; तीन जण गंभीर जखमी

  धडक दिल्यावर ट्रक पलटी निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पुढे जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक देऊन रस्त्याच्या बाजूला कलंडला. या अपघातात दुचाकीस्वारासह चालक, क्लीनर असे तीन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी (ता. ५) हा अपघात झाला. बाळकु कोंडीबा खराडे (वय …

Read More »

पायोनियर बँकेला डॉ. परशराम पाटील यांची सदिच्छा भेट

  बेळगाव : “पायोनियर बँक ही बेळगाव जिल्ह्यातील सर्वात जुनी बँक असून या बँकेने गेल्या काही वर्षात जी उल्लेखनीय प्रगती केली आहे ती कौतुकास्पद आहे. आपल्या बँकेने मायक्रो फायनान्स देण्याची जी नवीन योजना आखली आहे ती फारच चांगली आहे” असे विचार आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालय …

Read More »

उद्या एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन

बेळगाव : एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन कार्यक्रम शनिवार दि. ६ रोजी होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माननीय कुलगुरू, प्रा.डी.टी. शिर्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री. खेमराज सावंत भोसले (राजमाता राणी पार्वतीदेवी यांचे नातू) हे विशेष पाहुणे असतील. एसकेई सोसायटीचे बेळगावचे चेअरमन किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. आरपीडी …

Read More »