Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरातील संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे : स्वामी मोक्षात्मानंद

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर नवभारत संघातर्फे प्रारंभ करण्यात आलेली संस्कृत पाठशाळा संस्कार शिबिर ठरावे असे बेळगांव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मानंद यांनी सांगितले. संकेश्वर अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेत आयोजित संस्कृत पाठशाळा उद्घाटनप्रसंगी स्वामीजी बोलत होते. समारंभाचे उद्घाटक स्वामी मोक्षात्मानंद, अध्यक्ष ॲड. एस. एन. जाबण्णावर, ॲड. रामचंद्र जोशी, …

Read More »

आंबेडकर रिसर्च सेंटरला वाढीव निधी तात्काळ मिळावा

 प्रा.सुरेश कांबळे: समाज कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन निपाणी (वार्ता) : भारतीय समाज व्यवस्थेमध्ये हजारो वर्षाची रुढीपरंपरेच्या विरोधात ज्यांनी माणुसकीचे वैचारिक रणसंग्राम केला आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला अशा थोर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक भूमीमध्ये ज्या ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले. त्या …

Read More »

विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्तेसह कौशल्य रुजविणे महत्त्वाचे : युवा नेते उत्तम पाटील

बोरगाव येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : देशाची भावी पिढी अर्थात आजचे विद्यार्थी ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न व त्या त्या प्रसंगाला धैर्याने तोड देणारे बनले पाहिजेत. यासाठी त्यांच्यामध्ये संस्कार, गुणवत्ता व कौशल्य ही त्रिसूत्री रुजविणे गरजेचे आहे, असे मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. बोरगाव येथील आर. ए .पाटील …

Read More »