Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

खासदार संजय मंडलिकांनी घेतलेला निर्णय दुःख देणारा : आमदार सतेज पाटील

  कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी केलेल्या बंडखोरीमुळे जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. 2019 मध्ये स्वतःची रसद पुरवून संजय मंडलिक यांना विजयी गुलाल लावलेल्या आमदार सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांच्या बंडखोरीवर नाराजी व्यक्त केली आहे. संजय मंडलिक यांच्या बंडखोरीनंतर सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच यावर भाष्य …

Read More »

प्रवास लघुचित्रपटाचे अनावरण

  बेळगाव : हिंडलगा येथील नवोदित चित्रपट निर्माते व लेखक राजू कोकितकर यांनी प्रवास या हिंदी लघु चित्रपटाचा शुभारंभ कार्यक्रम येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक प्रकाश बेळगुंदकर होते. प्रमुख अतिथी म्हणून कन्नड चित्रपट अभिनेते संतोष झावरे व बेळगावचे कट्टाप्पा, निर्माते राजू कोकितकर, …

Read More »

प्रेयसीची हत्या करून तरुणाची आत्महत्या

  बेळगाव : अनेक वर्षांपासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करणार्‍या तरुणीचा गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याची घटना बसव कॉलनीत शुक्रवारी घडली. राणी चन्नम्मा विद्यापीठात एमएचे शिक्षण घेणारा सौंदत्ती तालुक्यातील रामचंद्र बसप्पा तेनगी (29) आणि केएलई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या रेणुका केंचप्पा पंचन्नावर (30) यांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. …

Read More »