Sunday , December 21 2025
Breaking News

Recent Posts

संत मीरा, गोमटेश, चिटणीस, केएलएस उपांत्य फेरीत

  बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर गोमटेश विद्यापीठ स्कूल आयोजित सार्वजनिक शिक्षण खात्याच्या टिळकवाडी माध्यमिक विभागीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत संत मीरा, गोमटेश, केएलएस, जी जी चिटणीस शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 17 वर्षाखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात जी जी चिटणीस शाळेने ओरिएंटल शाळेचा 1-0 …

Read More »

बेळगाव तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने बुधवारी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन देणार!

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्त्यांची दुरुस्ती ताबडतोब हाती घ्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बुधवार दिनांक १३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात येणार आहे. पावसाळ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यावर पाणी साचून …

Read More »

पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

  बेळगाव : ‘असे नाव करा की तुमचे काम होईल आणि असे काम करा की तुमचे नाव होईल’ असे कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी. बी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी विचार मांडले. विश्वभारत सेवा समिती संचलित पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन …

Read More »