Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

रांगोळीतून रेखाटली ‘पंढरपूरची वारी’!

बेळगाव : रांगोळीतून आषाढी एकादशी निमित्ताने गेली 2 वर्ष झाली कोरोनाचे महासंकटाने वारकरी संप्रदायाची ओढ लागली असल्याने यावर्षी श्री विठ्ठल व वारकरी भक्त ‘पंढरपूरची वारी’ (भेटी लागी जीवा) यांचे 2 फूट बाय 3 फूट आकाराची रांगोळी रेखाटलेली आहे. बेळगावचे रांगोळी कलाकार फोटोग्राफर अजित महादेव औरवडकर यांनी ज्योती फोटो स्टुडिओ वडगावमध्ये …

Read More »

आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : आषाढी एकादशीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करु, पावसाळी अधिवेशनाच्याआधी विस्तार होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.9) पत्रकार परिषदेत सांगितले. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली दौर्‍याबाबत माहिती दिली. या दौर्‍यामागे …

Read More »

श्रीलंकेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यावेळी आंदोलकांची धडक, सनथ जयसूर्या आंदोलनात सहभागी

कोलंबो : श्रीलंकेत सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. संतप्त झालेल्या आंदोलकांनी आज राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानात धडक दिली होती. राष्ट्रपती निवासस्थानावर आंदोलकांनी कब्जा केल्याने राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी निवासस्थानातून पलायन केले आहे. दरम्यान, त्यानंतर आंदोलक मोठ्या संख्येने गाले स्टेडिअम बाहेर जमा झाले. स्टेडियममध्येही काही आंदोलकांनी जाऊन घोषणाबाजी केली. या …

Read More »