Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया लसीकरण वितरण

बेळगाव : बेळगावच्या शहराच्या दक्षिण भागात श्रीराम सेना हिंदुस्तानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया प्रतिबंधक मेगा लसीकरण मोहिमेस रविवारी सकाळी प्रारंभ झाला. रविवारी सकाळी शहापूर भागातल्या विविध भागातून वडगाव, अनगोळ परिसरात असे एकूण 40 ठिकाणी डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीलाच सकाळी वयोवृद्ध नागरिक, महिला, बालक आणि …

Read More »

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

बेळगाव : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांच्या वतीने देण्यात येणार्‍या पुरस्कारांचे उत्साहात वितरण करण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील, व्ही टी यू चे रजिस्टर डॉ. आनंद देशपांडे आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. शनिवारी सायंकाळी फौंड्री क्लस्टर उद्यमबाग येथील …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगावचा अधिकार ग्रहण समारंभ संपन्न

बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अध्यक्ष आणि नवीन संचालक मंडळाचा अधिकार ग्रहण समारंभ नुकताच फौंड्री क्लस्टर येथे आयोजित एका भव्य समारंभात झाला. अध्यक्षीय बॅटन नूतन अध्यक्ष बसवराज विभूती यांना देण्यात आले. अक्षय कुलकर्णी यांनी सचिव म्हणून तर खजिनदार म्हणून शैलेश मांगले यांनी पदभार स्वीकारला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे सन …

Read More »