Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

भरपावसात ‘एक सीमावासी लाख सीमावासी’ हलगा ता.खानापूर येथे खानापूर समितीकडून महामोर्चाची जनजागृती

खानापूर : मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत यासाठी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या महामोर्चाची जनजागृती हलगा या गावी भर पावसामध्ये करण्यात आली व ‘एक सीमावासीय लाख सीमावासीय’ घोषणा देऊन परिसर दणाणून सोडण्यात हलगा येथील नागरिक रोजगारासाठी गेले असता कलमेश्वर मंदिर येथे भर पावसामध्ये महामोर्चाची जागृती पत्रके वाटून हलगा गावातील …

Read More »

महात्मा बसवेश्वर कुन्नूर शाखेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार

निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द नियमित निपाणी, शाखा कुन्नूर यांच्यावतीने कुन्नूर येथील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. कुन्नूर येथील ग्रामपंचायत सदस्य व गावकामगार पोलीस पाटील विजयराव जाधव यांची कन्या स्नेहा जाधव हिने धारवाड विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एमएससी (भुभर्गशास्त्र) परीक्षेत यश संपादन केल्याने कर्नाटक चे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या …

Read More »

बंगळुरच्या बैठकीत शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध

गांधी भवनात झाली बैठक : तात्काळ न्याय देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बंगळुर मधील गांधी भवनात कर्नाटक राज्य रयत संघटनेची तातडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये राज्य व केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाविरुद्ध राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. राज्यातील तळागाळातील गोरगरीब शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. …

Read More »