Saturday , December 20 2025
Breaking News

Recent Posts

अखेर, ग्रामीण मालमत्ता कर भरणा आता ऑनलाईन

बंगळूर : उशीरा, परंतु ग्रामीण नागरिकांचे जीवन सुकर करण्याचे आश्वासन देणार्‍या, बसवराज बोम्मई प्रशासनाने सुधारणा आणल्या आहेत, ज्यामुळे त्यांना त्यांचा मालमत्ता कर आता ऑनलाइन भरता येतो. मालमत्ता कराचा भरणा एवढी वर्षे मॅन्युअल होता, त्यामुळे पैसे बुडवले गेले. बापूजी सेवा केंद्राच्या वेबसाइटवरून केवळ कर भरणेच नाही, तर इतर अनेक सेवा जसे …

Read More »

जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच यांच्यावतीने योग दिन साजरा

बेळगाव : जायन्ट्स प्राईड सहेली व मारवाडी युवा मंच आयोजित एक आठवड्याचे योगा शिबिर आज गजानन महाराज ध्यान मंदिरमध्ये संपन्न झाले या सात दिवसात योग प्रशिक्षक श्री. नईम शेख यांनी अनेक प्रकारचे योग शिकवले. सात दिवस रोज अग्निहोत्र होत होते. साऊंड हीलींगमुळे ताणतणाव कसे कमी होतात याचे प्रात्यक्षिक दाखवले. शिबीर …

Read More »

तयारी विधानसभेची…

संकेश्वर (महंमद मोमीन) : आजी-माजी मंत्री योग साधनेने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी करीत असल्याची चर्चा लोकांतून केली जात आहे. नुकताच आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथील एस.डी हायस्कूल मैदानावर आयोजित योग दिवस कार्यक्रमात माजी मंत्री ए. बी. पाटील सहभागी होऊन तासभर योग साधनेत तल्लीन होऊन गेलेले दिसले. विजयपूर येथे विद्यमान …

Read More »