Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

खानापूरजवळील कौंदल येथील ट्री पार्कचे वनमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील कौंदल येथील वनखात्याच्या ट्री पार्कचे उद्घाटन सोमवारी दि. २० रोजी राज्याचे वन मंत्री उमेश कत्ती यांच्याहस्ते करण्यात आले. गेल्या बऱ्याच वर्षांपासून खानापूर वनखात्याच्यावतीने कंरबळ येथे ट्री पार्कचे आयोजन करण्यात आले. या ट्री पार्कमध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी जंगलातील विविध वनऔषधी झाडाची माहिती मिळावी. नवनवीन पक्षी व इतर …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज परिपत्रके मराठीतुन मिळावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाभागात 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा अंतर्भाव हवा सरकारी कागदपत्रे मराठीतूनच मिळावीत या मागणीसाठी समिती …

Read More »

म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा संशयास्पद मृत्यू

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील …

Read More »