Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जांबोटी भागातील समस्यांबाबत आम आदमीचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील निलावडे येथील रेशन दुकानाला कोकणवाडा ग्रामस्थाना, जांबोटी येथील रेशन दुकानाला के. सी. कापोली, विजयनगर ग्रामस्थाना, तिर्थकुंडे रेशन दुकानाला कौलापूरवाडा ग्रामस्थाना जंगलातून ये-जा करावी लागते. तसेच एक दिवस थम देण्यासाठी व एक दिवस रेशन घेण्यासाठी यावे लागते. यासाठी आठवड्यातून एक दिवस गावात येऊन रेशन …

Read More »

चंदगडमध्ये पोलिस उपनिरीक्षक अमित पांडे लाचलुचपतच्या जाळ्यात, २० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

चंदगड (एस. के. पाटील) : चंदगड पोलिस ठाण्याकडे अवैध्य धंद्याविरुद्ध जोरदार मोहीम उघडली असतानाच आज पाटणे फाटा पोलीस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक अमित भागवत पांडे (वय ३४ सध्या रा. पाटणे फाटा ता. चंदगड, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणंगले) यांना २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. वडीलांविरुध्द …

Read More »

बारावीच्या कला शाखेत महेश बामणे शहरात प्रथम तर जिल्ह्यात तृतीय

बेळगाव : लिंगराज पी यु कॉलेजचा विद्यार्थी महेश मदन बामणे याने बारावीच्या परीक्षेत कला शाखेमध्ये घवघवीत यश संपादित केले असून त्याला ६०० पैकी ५७७ गुण मिळाले आहेत. तो बेळगाव शहरातुन पहिला आला असून जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने अर्थशास्त्रमध्ये १०० पैकी १०० गुण घेतले असून भूगोल मध्ये ९९ गुण घेतले …

Read More »