Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

एक विचार, एक ध्येय, एकसंघ राहून समितीची पुढील वाटचाल : गोपाळराव देसाई

खानापूर : सीमाभागातील मराठी भाषिकांना परिपत्रके मराठीमध्ये मिळावीत, सरकारी कार्यालयावर व बसवर फलक मराठीमध्ये लावावेत या मागणीसाठी 27 जून रोजी मध्यवर्ती समितीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांचा विराट मोर्चा नेण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात खानापूर तालुक्यामध्ये जनजागृती करण्यासाठी कापोली या ठिकाणी नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ …

Read More »

तान्हुल्यासाठी देवदूत बनले यश हॉस्पिटल

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा पुढाकार बेळगाव : भटक्या कुटुंबातील एकवर्षीय प्रवीण सोळंखे हा बालक किडनी आजाराने त्रस्त असून फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या माध्यमातून मदतीचा ओघ सुरूच असून प्रविणच्या शस्त्रक्रियेसाठी यश हॉस्पिटलने मोफत शस्त्रक्रियेसाठी पुढाकार घेऊन यश हॉस्पिटलचे डॉ. एस. के. पाटील व डॉ. संगीता एस. पाटील व सर्जन विजय पूजार, डॉ. बी. …

Read More »

राज्यातील 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांवर एसीबीच्या धाडी

बेंगळुरू : बेंगळुरू भ्रष्टाचार प्रतिबंधक पथकाने (एसीबी) शुक्रवारी राज्याच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का दिला. 300 अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी सहाच्या सुमारास राज्यभरातील विविध सरकारी विभागातील अधिकाऱ्यांच्या 80 ठिकाणी 21 भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मालमत्ता आणि धनादेश ताब्यात घेण्यात आले आहेत. एसीबीने बेंगळुरूसह 10 जिल्ह्यात हे …

Read More »