Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

जगातील दुर्मिळ ब्रेन बायपास सर्जरी शस्त्रक्रिया यशस्वी!

सिद्धगिरी हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा कोल्हापूर : सिद्धगिरी हॉस्पिटलने जगातील दुर्मिळ आणि मेंदूच्या रक्तवाहिन्याचा सर्वात मोठा फुगवटा असणाऱ्या आजारावरील ब्रेन बायपास सर्जरी यशस्वी केली. ८ वर्षापासून पीडित आणि आजारामुळे दोन्ही डोळे निकामी झालेल्या रुग्णावर अगदी बेंगलोर पर्यंत शस्त्रक्रिया करण्यास असमर्थता दर्शवण्यात आली होती. तसेच यासाठी १० ते १२ …

Read More »

हार्दिक पंड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार, आयर्लंड दौऱ्यासाठी संधी

मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी आयर्लंडच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दरम्यान, भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. …

Read More »

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधक संयुक्तपणे एक उमेदवार देणार!

नवी दिल्ली : आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपविरोधात संयुक्तपणे एक उमेदवार देण्याविषयी विरोधी पक्षांच्या बैठकीत एकमत झाले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै रोजी पूर्ण होत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ जुलै रोजी निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीत विरोधी पक्षांनी संयुक्तपणे एक उमेदवार उभा करण्यासाठी प. बंगालच्या …

Read More »