Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

बेळगाव परिसरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी

बेळगाव : हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी वडाच्या वृक्षाची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. बेळगाव शहर आणि तालुक्यातही आज सवाष्ण महिलांनी वटपौर्णिमा भक्तिभावाने साजरी केली. वटसावित्रीचे व्रत देशभरात विविध नावानी प्रसिद्ध आहे. पौराणिक कथांनुसार …

Read More »

कलबुर्गीत ग्राहक पीठ सुरू झाल्याच्या निषेधार्थ बेळगावात वकिलांची जोरदार निदर्शने!

बेळगाव : राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे बेळगावात व्हायचे कर्नाटक राज्य ग्राहक आयोगाचे पीठ कलबुर्गी येथे सुरु झाल्याच्या निषेधार्थ बेळगावात मंगळवारी वकिलांनी कामकाजावर बहिष्कार घालून भव्य आंदोलन केले. बेळगावात राणी चन्नम्मा चौकात मंगळवारी सकाळी वकिलांनी रस्ता रोको करून भव्य आंदोलन केले. निदर्शक वकिलांनी राज्य सरकार आणि मंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपला संताप …

Read More »

जटग्यात हनुमान मंदिर इमारतीचा स्लॅब भरणी उत्साहात संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : जटगे (ता. खानापूर) येथील जीर्णोद्धार करून उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिराचा स्लॅब भरणी कार्यक्रम सोमवारी दि. 13 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मल्लू धुळापा पाटील होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आम आदमी खानापूर तालुका अध्यक्ष भैरू पाटील, जेडीएसचे नेते नासीर बागवान, बेळगाव येथील …

Read More »