Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

सैन्यभरती परीक्षा तातडीने घ्या; माजी सैनिक संघटनेची निदर्शने

बेळगाव : सैन्यभरती परीक्षा घेतल्या जात नसल्याच्या निषेधार्थ अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटनेच्या वतीने बेळगावात आज निदर्शने करण्यात आली. या परीक्षा तातडीने घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून भारतीय सैन्यात भरती होण्यासाठीची लेखी परीक्षा सरकारने घेतलेली नाही. सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने बेरोजगार युवक परीक्षेसाठी बौद्धिक आणि शारीरिक तयारी …

Read More »

शिवाजी नगर शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

बेळगाव : गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळावे म्हणून सरकारी मराठी मुलांची शाळा क्र. 27 शिवाजीनगर येथील मुलांना संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या शाळेतील मुलांचे पालक हा कामगार वर्ग असून हलाखीच्या परिस्थितीतही ते आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी झटत आहेत. त्यांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी एक स्कुल बॅग, अर्धा डझन वह्या, …

Read More »

इन्नरव्हील क्लबच्यावतीने शालेय मार्गदर्शन

बेळगाव : शहरातील इन्नरव्हील क्लबच्या वतीने कॅम्पमधील कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’चिमणी वाचवा, पर्यावरण वाचवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावे, त्याचबरोबर परिसरातील प्राणी, पक्षी यांचे मानवी जीवनात असणारे स्थान लक्षात यावे व त्यांचे संवर्धन करण्यासाठी लहानपणापासून जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोल्हापूर …

Read More »