Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक उद्या

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तज्ञ समितीची बैठक बुधवार दि. 8 जुन रोजी मुंबई येथे होणार आहे. सीमाप्रश्नी दाव्यावर तात्काळ सुनावणी व्हायला हवी यादृष्टीने कोणते प्रयत्न केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला बेळगाव येथून ज्येष्ठ नेते या ऍड. राम आपटे, ऍड. राजाभाऊ पाटील तसेच तज्ञ समिती सदस्य दिनेश …

Read More »

असहाय्य घुबडाला जीवदान!

बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील आणि त्यांचे सहकारी सचिन अष्टेकर, कीर्ती टोपे व अनिल गोडसे यांनी आज एका जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडाला जीवदान दिल्यामुळे पक्षीप्रेमींमध्ये त्यांची प्रशंसा होत आहे. सतीश पाटील आणि त्यांचे सहकारी नेहमीप्रमाणे सकाळी सायकलिंगला जाताना झाडशहापूर नजीक जखमी अवस्थेत एक घुबड रस्त्याशेजारी पडले …

Read More »

मुकुंद परब यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली!

बेळगाव : विविध संस्थांचे संस्थापक व संचालक असलेले निस्वार्थी व त्यागी वृत्तीने कार्य करणारे ऍड. मुकुंदराव परब यांच्या निधनाने सीमावासीय एका ज्येष्ठ कार्यकर्त्यास मुकले आहेत अशा शब्दात अनेकानी आपल्या भावना व्यक्त केल्या. येथील आदर्श सहकारी सोसायटीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी ऍड. मुकुंद परब यांच्या निधनानिमित्त शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर मुकुंद …

Read More »