Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; गोव्यात ब्रिटीश महिलेवर अत्याचार

हैद्राबाद : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी …

Read More »

सोनिया गांधी उद्या ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता कमी

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी त्यांना समन्स बजावलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप त्यांचा अहवाल निगेटिव्ह न आल्यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. दरम्यान …

Read More »

गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे उद्घाटन

बेळगाव : गणेशपुर महालक्ष्मी नगर येथील ब्रह्मा कॉलनी व गणेश कॉलनीच्या नामफलकाचे दि. 5 जून रोजी उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व शिक्षण महर्षी श्री. गुरुवर्य परशुरामभाऊ नंदिहळ्ळी हे होते. ग्रामीण भागातील लोकप्रिय आमदार म्हणून प्रसिद्ध श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत त्यांचे बंधू एमएलसी …

Read More »