Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

संकेश्वरात पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी …

Read More »

शववाहिनी नादुरुस्त…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेची शववाहिनी नादुरुस्त झाल्याने खांद्येकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठावर हिन्दु स्मशानभूमी, लिंगायत रुद्र भूमी असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य खांद्येकऱ्यांना करावे लागत आहे. संकेश्वरच्या नवीन वसाहतपासून स्मशान भूमी लांब पल्ल्याच्या अंतरावर असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य कसरतीचे ठरतांना दिसत आहे.कांही लोक …

Read More »

कोनवाळ गल्ली परिसरात अशुद्ध पाणी

बेळगाव : कोनवाळ गल्लीतील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात नळाचे पाणी अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त येत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील नळांना ड्रेनेज मिश्रित पाणी येत असल्यामुळे नागरिकांना उलटी, जुलाबसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लहान मुले व नागरिकांचे आरोग्य धोक्यात …

Read More »