Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

विजय नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष!

बेळगाव : विजय परशुराम नंदिहळ्ळी हेच विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या नेतृत्वाखालील व्यवस्थापन मंडळाने पाठविलेल्या सर्व प्रस्तावांना मंजुरी द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षण खात्यानेही विजय नंदिहळ्ळी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळास अनुमोदन दिले. त्यांनी पाठविलेले प्रस्ताव मंजूर करण्यात येत आहेत. परंतु, काही …

Read More »

गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण …

Read More »

राफेल नदाल चौदाव्यांदा फ्रेंच ओपनचा चॅम्पियन!

22 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले फ्रेंच ओपन अंतिम सामन्‍यात नॉर्वेचा कॅस्पर रुडवर मात करत राफेल नदाल याने आपणच लाल मातीचा बादशहा असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल आणि नॉर्वेचा कॅस्‍पर रुड यांच्‍यात फ्रेंच ओपनचा अंतिम सामना रंगला. लाल मातीवरील निर्वावाद वर्चस्‍व गाजवत नदालने 6-3, 6-3, 6-0 असा हा सामना …

Read More »