Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे डेंग्यू, चिकुनगुनिया लसीकरण

बेळगाव : दरवर्षी प्रमाणे यंदाही डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या माध्यमातून समर्थ नगर येथील श्री ब्रम्हलिंग देवस्थान येथे चिकुनगुनिया, डेंग्यूवरील होमिओपॅथिक लसीकरण करण्यात आले. सतत १४ वर्षे हा लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत असून रविवारी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्री ब्रम्हदेव पूजनाने झाली. डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्याहस्ते पूजन करून लसीकरणाला प्रारंभ करण्यात …

Read More »

वेणूग्राम सायकलिंग क्लबच्यावतीने वृक्षारोपण

बेळगाव : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बेळगाव येथील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी येळ्ळूर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात वृक्षारोपण केलं. सायकल ही एक परवडणारी वाहतूक आहे आणि ती पर्यावरणालाही धोका देत नाही. सर्वांनी सायकलचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन याचा पर्यावरणाला लाभ होईल, असा संदेश वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या …

Read More »

शेती रसायनमुक्त होणार, नमामि गंगेला मिळणार नवी ताकद : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दिल्लीत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ’माती वाचवा आंदोलन’ कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी लोकांना संबोधित करताना ते म्हणाले की, पर्यावरणाच्या रक्षणासाठी भारताचे प्रयत्न बहुआयामी आहेत. हवामान बदलामध्ये भारताची भूमिका नगण्य असताना भारत हा प्रयत्न करत आहे. ते म्हणाले की, जगातील मोठे आधुनिक देश पृथ्वीवरील अधिकाधिक …

Read More »