Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

इम्रान खान यांच्या हत्येचा कट? पाकिस्तानमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्टवर

इस्लामाबाद : सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या …

Read More »

आयकॉन्स ऑफ भारत; वास्तविक भारतीय यशस्वी गाथांना प्रशंसित करणारी एनडीटीव्हीवरील नवीन सिरीज

मुंबई : फ्रीडम अ‍ॅपने (IndianMoney.comचा भाग) भारतीय शेतकरी, लघु-उद्योजक आणि गृहिणींच्या न ऐकण्यात आलेल्या यशस्वी गाथांना प्रशंसित करण्यासाठी एनडीटीव्ही नेटवर्कसोबत सहयोगाने अद्वितीय शो ’आयकॉन्स ऑफ भारत’ लॉन्च केला आहे. या व्यक्तींनी कदाचित सामान्य जीवन जगले असेल, पण त्यांच्या कौशल्यांना लाभदायी कृषी व व्यवसाय उद्यमांमध्ये बदलत असामान्य जीवन देखील जगले आहे. …

Read More »

जागतिक पर्यावरण दिन

जागतिक पर्यावरण दिन (WED) दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे. १९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले, ते सागरी प्रदूषण, जास्त लोकसंख्या, ग्लोबल वॉर्मिंग, शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक …

Read More »