Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

घाईगडबडीने पेरणी करु नका : कुमार बस्तवाडी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी करुन आकाशाकडे डोळा लावून बसण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी खरीपाची पेरणी करायला हवी असल्याचे संकेश्वर श्री शंकरलिंग कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी यांनी सांगितले. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष …

Read More »

कोगनोळी येथे गव्या रेड्यांचे आगमन झाल्याचा अंदाज

कोगनोळी : परिसरातील हणबरवाडी दत्तवाडी या विभागात गवे रेड्याचे आगमन झाल्याचा अंदाज येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन चार दिवसापासून गावातील विविध भागांमध्ये गव्याचे दर्शन झाले असल्याची चर्चा गावात सुरू आहे. यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले आहे. प्रत्यक्ष कोणी पाहिल्याचे सांगत नसले तरी सोशल मीडियावर गवे …

Read More »

बागलकोटमध्ये झालेल्या स्पर्धेत बेळगावच्या कन्येचा द्वितीय क्रमांक

बेळगाव : आर एल एस महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि शास्त्री नगर येथील रहिवासी असलेल्या मयुरी बाळेकुंद्री हिने नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तिने बागलकोट येथे पार पडलेल्या नृत्य स्पर्धेत लावणी प्रकारात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. यावेळी तिला 5000 रूपये आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले …

Read More »