Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

देवेंद्र फडणवीस मॅच्युअर्ड नेते : भाजप-मविआच्या बैठकीनंतर संजय राऊतांचा सूर बदलला

मुंबई : राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून पडद्यामागे सुरु असलेल्या हालचालींना आता यश येताना दिसत आहे. काहीवेळापूर्वी महाविकास आघाडीतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील ’सागर’ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. या बैठकीला काँग्रेस नेते सुनील केदार, अनिल देसाई, छगन भुजबळ आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या बैठकीत …

Read More »

मविआची ऑफर नाकारत भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम; सूत्रांची माहिती

मुंबई : राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. बिनविरोध निवडणुकीसाठी भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. मात्र, भाजप तिसरी जागा लढवण्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यसभा निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस …

Read More »

शहराच्या सौंदर्यीकरणावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील बैठकीत चर्चा

बेळगाव : महानगर पालिका सभागृहात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. फूटपाथवरील अतिक्रमण, यासह शहराच्या सौंदर्यीकरणावर भर देणे, पिण्याचे पाणी यासह अनेक समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करून महत्वपूर्ण सूचना दिल्या. यावेळी प्रामुख्याने फुटपाथवरील अतिक्रमणासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. …

Read More »