Thursday , December 18 2025
Breaking News

Recent Posts

काँग्रेसच्या प्रकाश हुक्केरी, सुनील संक यांचे उमेदवारी अर्ज दाखल

बेळगाव : येत्या 13 जून रोजी होणार्‍या वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिक्षक मतदारसंघातून माजी मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी तर पदवीधर मतदारसंघातून सुनील संक यांनी अर्ज दाखल केले. वायव्य पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारांनी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. …

Read More »

देसूर येथील जमिनी परत देण्याची शेतकर्‍यांची मागणी

बेळगाव : बेळगावमध्ये अनेक विकासकामांसाठी शेतजमिनी संपादित करण्यात आल्याने शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे. हलगा-मच्छे बायपास, धारवाड-कित्तूर-बेळगाव रेल्वे मार्ग, आणि आता आयटी पार्क यासाठी शेतकर्‍यांच्या पिकाऊ जमिनी बेकायदेशीररित्या संपादित केल्या आहेत. या जमिनी अद्यापही वापराविना पडून असल्याने सदर जमिनी परत देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बेळगाव शहरातील श्रीनगर येथे असलेली …

Read More »

आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर विद्युत्त कंत्राटदारांची धरणे

बेळगाव : बेळगाव हेस्कॉम कार्यालयातील दोन भ्रष्ट अधिकार्‍यांची तात्काळ बदली करावी या मागणीसाठी कर्नाटक राज्य मान्यताप्राप्त वीज कंत्राटदार संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे आज आ. अनिल बेनके यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. कंत्राटदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर आ. अनिल बेनके म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही. 2 अधिकार्‍यांवर भ्रष्टाचाराचे …

Read More »