Wednesday , December 17 2025
Breaking News

Recent Posts

विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून

परमात्मराज महाराज : दत्तवाडी येथे मंदिर कलशारोहन वास्तुशांती कोगनोळी : विविध देवदेवतांच्या मंदिरामुळे देशातील संस्कृती टिकून आहे. संस्कृती टिकवून ठेवायची असल्यास मंदिरांची निर्मिती होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने सद्गुरूच्या चरणावर शरण गेले पाहिजे. सद्गुरु संतुष्ट झाल्याशिवाय सुख, समाधान व शांती मिळत नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केल्याने संस्कृतीचे जतन होते. भारत …

Read More »

येळ्ळूर परिसरात भात पेरणीला सुरुवात

बेळगाव : मान्सूनची चाहूल लागताच येळ्ळूरमधील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. येळ्ळूरच्या पश्चिम भागाला 15 मे पासून पेरणीला सुरुवात होत असते. यावर्षी मान्सून पूर्व पाऊस भरपूर प्रमाणात झाल्यामुळे पेरणी लांबली होती. दरवर्षी धुळवाफ पेरणी होत होती. पण यावर्षी जमीन ओली असल्यामुळे पेरणी थोडी उशिरा चालू झाली आहे. बाकी शेतातील अजून बरीचशी …

Read More »

गरजू वृत्तपत्र विक्रेत्याला ‘वन टच’चा मदतीचा हात

बेळगाव : घरोघरी सर्व प्रकारची वृत्तपत्र आणि दुधाचे वाटप -विक्री मोठ्या कष्टाने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कोरे गल्ली शहापूर येथील रमेश सरवडे यांची गरज लक्षात घेऊन त्यांना जुना गुड्स शेड रोड येथील वन टच फाउंडेशनतर्फे सुमारे एक महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. वन टच फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल …

Read More »